सातबारा Watch

← मोरेवाडी

Ferfar #392 · मोरेवाडी

चंदगड, कोल्हापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
60
Talathi
संजय पांडुरंग सरोळकर
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15-10-2026 लिहुन घेणार : माळशेज नागरी सहकारी पतसंस्था मर्या.ठाणे, गाला नंबर १०२/१०३, अशोक इंडस्ट्रियल इस्टेट, जरीमरी मंदिरासमोर, गोकुळ नगर, ठाणे (प.) ४००६०१ लिहुन देणार : शिवाजी भरमू कुराडे रा. मोरेवाडी यांनी दिनांक 18/09/2019 प्रमाणे रक्कम रुपये 1700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 60 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी भरमू कुराडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक २८० दिनांक 18/09/2019 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.