सातबारा Watch

← आमरोळी

Ferfar #1697 · आमरोळी

चंदगड, कोल्हापूर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-14
Objection until
2026-10-14
Certified
—
Gat / Survey
11, 135, 142, 143, 194, 198, 23, 334, 335, 345/ब, 379/ब, 380, 39, 4, 413/अ, 413/ब, 437, 505, 54, 6, 727/ब, 735, 79, 81, 83, 84, 85, 86, 88, 89/2, 95
Talathi
रोहिदास आंधळे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 15/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 10/09/2026 मौजे आमरोळी ता. चंदगड येथील जमिनी ह्या हेरे संरजाम खुतातील असून मुंबई संरजाम जहागीर अँन्ड अदर इनाम ऑफ पोलिटीकॅल नेचर रीझम्पशन रूल्स १९५२ अन्वये ०१/११/१९५२ खालसा झाले आहे त्याप्रमाणे तालुका हुं. नं. हू.नं .हुकुम न WTN 56D दि.20/12/1954 नुसार फेरफार क्र. 361 नोंद झाला असून त्यानुसार राजकीय इनामे खालसा करणेच नियम १९५२ मधील 6(1) यातील तरतुदीनुसार अनसरून झालेले फेरफार क्र. 658,611,612,675,673,637,682 प्रमाणे भूधारणा प्रकार भोगवटादार वर्ग २ मधून भोगवटादार वर्ग १ करणे कामी महसूल व वन विभाग शासन निर्णय क्र.एसपीआर-३८९३/९९,675 ०/प्र.क्र.१४०/ल-४ दि.३१/०५/२००१ व शासन निर्णय जमीन-३८२६/प्र.क्र.७८/जमीन-०५-अ (ई१४९२५९९) दि.०१/०७/२०२६ लगत मा. तहसिलदारसो ता. चंदगड यांचेकडील आरटीएस/कावि/१६७२/२०२६ दि. १४/०८/२०२६ चे पत्र आणि मा. तहसिलदारसो ता. चंदगड यांचेकडील क्र.हेरे सरंजाम/कावि/१७१५/२०२६ दि.२४/०८/२०२६ चे आदेशानुसार हेरे सरांजाम जमिनी पूर्ती भोगवटादार वर्ग २ मधून भोगवटादार वर्ग १ (शेती प्रयोजनार्थ)मध्ये रुपांतरीत करणे कामी व इतर हक्कातील अविभाज्य शर्तीचा शेरा कमी करून इतर हक्कात सदर जमिनीचा बिगरशेती वापर कारणासाठी करावयाचा असल्यास शीघ्रसिद्धगणकानुसार चालू बाजार भावाने होणाऱ्या किमतीच्या ५०% रक्कम शासनाकडे भरणे बंधनकारक राहील सक्षम प्राधिकारी यांचे परवानगी शिवाय बिगरशेती वापर झाल्यास शीघ्रसिद्धगणकानुसार चालू बाजार भावाने होणाऱ्या किमतीच्या ७५ % रक्कम भरणेस पात्र राहील असा शेरा ठेऊन नोंद करणे कामी नोंद केले असे.