सातबारा Watch

← अडकूर

Ferfar #3749 · अडकूर

चंदगड, कोल्हापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-04
Objection until
2026-09-23
Certified
—
Gat / Survey
190
Talathi
संजय पांडुरंग सरोळकर
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/09/2026 लिहुन देणार:- विष्णू गणू खौनेवाडकर रा. अडकूर(खाता क्रमांक8048) यांचे गट/सर्व्हे क्रमांक190, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : कृष्णा विठोबा सुतार , (खाता क्रमांक :-9780)गट/सर्व्हे क्रमांक 190 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक चंदगड जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1438 दिनांक 21/06/2024 प्रमाणे रक्कम रुपये 180000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. गट न 190 पैकी क्षेत्र 0.02 हे आर हे दुय्यम निंबधक चंदगड यांचेकडील खरेदी दस्त न 1438/2014 दि .21/06/2024 ने खरेदी देणार यांचेकडून खरेदी घेणार यांनी खरेदी घेतले असलेने ,महाराष्ट्र शासन महसुल व वन विभाग यांचेकडील दि 03.11.2025 व महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील क्र .R AND FD -31060 (60) /13/2025 -MRF (Desk l1)(Cmp .No 1333447) दि .04/11/2025 शासन निर्णय प्रमाणे दिले मार्गदर्शन सूचना क्रमांक 1 प्रमाणे रद्द केलेल्या फेरफारची नोंद घेणेत यावी अशी स्पष्ट सूचना दिल्या आहेत.तुकडेजोड तुकडेबंदी खाली फेरफार न 3281 ने नोंद झाले फेरफारची फेरनोंद करून,आजरोजी खरेदी देणार विष्णू गणू खौनेवाडकर यांचे हिस्सेचे अडकुर ता .चंदगड येथील गट न 190 मधील क्षेत्र 0.02 हे आर खरेदी घेणार –कृष्णा विठोबा सुतार नावे दाखल करणेस फेरफार नोंद..