सातबारा Watch

← काजिर्णे

Ferfar #686 · काजिर्णे

चंदगड, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
170
Talathi
संजय हरीदास राठोड
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : क्रमांक आर.टी.एस.अपील नंबर ५१/२०२५/दि.०१/०७/२०२६ आदेश दिनांक : 01/07/2026 बाजूस दाखल केले जमीन मौजे काजीर्ने येथील अपिलार्थी श्रीमती सुभद्रा लक्ष्मण जाधव यांनी दिनांक २१/०३/२०२५ रोजी मा.उपविभागीय अधिकारी सो गडहिंग्लज विभाग गडहिंग्लज यांचेकडे गावी गट क्रमांक १७० मध्ये वारस ठराव क्रमांक १२८ नुसार नोंद फेरफार क्रमांक ४६२ रद्द करणे कामी अपील केला आहे सदर अपिलाच्या अनुषंगाने मा.मा.उपविभागीय अधिकारी सो गडहिंग्लज विभाग गडहिंग्लज यांचेकडील आदेश क्रमांक आर.टी.एस.अपील नंबर ५१/२०२५/दि.०१/०७/२०२६ नमूद आदेशानुसार गट क्रमांक १७० मध्ये वारस ठराव क्रमांक १२८ नुसार नोंद फेरफार क्रमांक ४६२ रद्द करून अपिलार्थी यांचे नाव पूर्ववत सुभद्रा लक्ष्मण जाधव हे नोंद करणेस आदेश झालेने वारस फेरफार क्रंमाक ४६२ मंजूर दिनांक १६/०४/२०१७ ने नोंद झालेली नावे कमी करून पूर्ववत सुभद्रा लक्ष्मण जाधव यांचे नाव नोंद करणेस नोंद केले असे.