सातबारा Watch

← चंदगड

Ferfar #9298 · चंदगड

चंदगड, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
847/ब/25
Talathi
गजानन नितीन धर्माधिकारी
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 लिहून देणार : श्री रवळनाथ को ऑप हौसिंग फायनान्स सोसायटी लि.आजरा शाखा चंदगड लिहून घेणार : सुनिल मारुती हासुरे यांनी सर्व्हे क्रमांक : 847/ब/25 तपशिल : दि 12/03/18 रोजी श्री सुनिल मारुती हासुरे यांच्या नांवे नोंद श्री रवळनाथ को-ऑप हौसिंग फायनान्स सो.लि. आजरा शा.चंदगड तारण गहाणखत र.रु 900000/- मान्यतादार सौ स्नेहल सुनिल हासुरे. - 6059 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्जदार सुनिल मारुती हासुरे यांनी वर्दी अर्ज व शाखाधिकारी श्री रवळनाथ को ऑप हौसिंग फायनान्स सोसायटी लि.आजरा शाखा चंदगड यांचेकडील जावक क्र./93/2026-2027 दि.20/08/2026 रोजीचे पत्र व बँकेची कोणतेही येणे बाकी नसलेबाबत चा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.