Ferfar #9303 · चंदगड
चंदगड, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 626
- Talathi
- गजानन नितीन धर्माधिकारी
- First seen
- 38h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री ज्योतीर्लींग ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत चंदगड, ता.चंदगड
गहाणखत लिहुन देणार : योगेश बाळकृष्ण कुडतकर रा. चंदगड यांनी दुय्यम निबंधक चंदगड यांचेकडील दस्त क्रमांक 2141-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 626 क्षेत्र 0.0150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री योगेश बाळकृष्ण कुडतकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.