सातबारा Watch

← चंदगड

Ferfar #9312 · चंदगड

चंदगड, कोल्हापूर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
Certified
—
Gat / Survey
706/1, 791/1
Talathi
गजानन नितीन धर्माधिकारी
First seen
41h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026 मौजे चंदगड येथील गट न 706/1 मधील एकूण क्षेत्र 4.1383 हे आर ,पो ख क्षेत्र 0.22 व 791/1 मधील क्षेत्र 1.36 हे आर या जमिनीवरील कु.का.कलम 43 ची अट शिथिल करून भू -धारणा वर्ग 1 करून मिळणेबाबत अर्जदार यांनी आवश्यक कागद पत्रासह मा.तहसीलदार सो चंदगड यांचेकडे अर्ज केला.सदर जमिनीवरील कु.का.कलम 43 ची अट शिथिल करून भू -धारणा वर्ग 1करणेकामी मा .तहसीलदार सो चंदगड यांचेकडील क्र.कु.का.कलम 43/एस आर/38/2026 दि .07/10/2026 व क्रमांक टेनन्सी एस आर /53/2014 दि 08/08/2014 चा आदेश प्राप्त झालेने आदेशातील 1 ते 4 अटीस अधीन राहून इत्तर हक्कात दाखल असलेला कु.का.कलम 43 ची अट शेरा कमी करून जमीन भू धारणा पद्धत वर्ग -1 करणेस व इतर हक्कात “आदेशातील 1 ते 4 अटीस अधीन राहून संपूर्ण क्षेत्रावरील कु.का.कलम 43 ची अट शिथिल “असा शेरा दाखल करणेस फेरफार नोंद .