Ferfar #9315 · चंदगड
चंदगड, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 168/2
- Talathi
- गजानन नितीन धर्माधिकारी
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लक्ष्मी मुक्ती परिपत्रकानुसार नोंद -
बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार इरफान सिलेमान नाईक यांनी जिवंत 7/12 मोहीम टप्पा-2 ,महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग शासन निर्णय क्र-2025/प्र.क्र 178/ल -1 दि .19/03/2025 प्रमाणे लक्ष्मी मुक्ती परिपत्रक महाराष्ट्र शासन महसूल व वन –विभाग परिपत्रक क्र.एस -14/216816/प्र .क्र.458/ल 6,प्रमाणे स्वत:च्या जमिनीत आपल्या कायदेशीर पत्नीचा नावाचा 7/12 च्या उताऱ्यात स्वत:बरोबर सहहिस्सेदार म्हणून नोंद व्हावी म्हणून अर्जा सोबत प्रतिज्ञापत्र व “लक्ष्मी मुक्ती “परिपत्रक दाखल केलेवरून इरफान सिलेमान नाईक व सहहिस्सेदार म्हणून परवीन इरफान नाईक यांचे नाव 7/12 पत्रकी दाखल करणेस नोंद.