सातबारा Watch

← आसगांव

Ferfar #1661 · आसगांव

चंदगड, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
367
Talathi
गजानन नितीन धर्माधिकारी
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : श्री रवळनाथ ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था मर्या,चंदगड लिहून घेणार : वैजयंती रामचंद्र पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 367 तपशिल : प्रमाणे कृष्णाबाई भ्र शंकर पाटील ,नितीन गावडू पाटील ,राहुल गावडू पाटील यानी श्री रवळनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत चंदगड ता चंदगड जि कोल्हापूर यांच्या कडुन रक्कम रुपये 2000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1480 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्जदार यांनी वर्दी अर्जासोबत दुय्यम निंबधक चंदगड 1914 दि.27/08/2026 चे रिकन्व्हेन्स डीड दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.