सातबारा Watch

← इनाम कोळींद्रे

Ferfar #1545 · इनाम कोळींद्रे

चंदगड, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
20/3
Talathi
गजानन नितीन धर्माधिकारी
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : चंदगड तालुका लाकूड ठेकेदार ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या,चंदगड लिहून घेणार : नामदेव मष्णू कांबळे यांनी सर्व्हे क्रमांक : 20/3 तपशिल : चंदगड तालुका ला. ठे. ग्रा. बि. शे. स. प. म. चंदगड बो. र. रु. 40,000/- नामदेव. - 1098 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्जदार यांनी वर्दी अर्जासोबत चंदगड तालुका लाकूड ठेकेदार ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या,चंदगड यांचेकडील जावक क्र.96/2026-27 दि.17/10/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.