Ferfar #836 · केंचेवाडी
चंदगड, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 238
- Talathi
- रोहिदास आंधळे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : रें.क.नं.180/2026
आदेश दिनांक : 12/09/2026
मौजे केंचेवाडी येथील खातेदार लिला बाळकृष्ण बागडी व कल्पना भरमू बागडी यांनी मौजे केंचेवाडी येथील जमिनी बाबत दिवाणी व फौजदारी न्यायालय चंदगड रें.क.नं.180/2026 चा वाटणीचा दावा दाखल केला होता.दाव्याची नक्कल प्रत जोडून अर्ज केला असून दिवाणी व फौजदारी न्यायालय चंदगड येथील मौजे केंचेवाडी येथील जमिन गट क्रमांक 238 क्षेत्र 0.18 हे.आर. बाबत दावा लोक न्यायालयामध्ये वादी लिला बाळकृष्ण बागडी वै. व प्रतिवादी यशवदा गोपाळ बागडी वै. यांचेत आपसात तडजोडीने मिटविणेत आला असून गट नं. 238 क्षेत्र 0 हे.18 आर च्या दावा जमिनींचे 7/12 पत्रकी प्रतिवादी यशवदा गोपाळ बागडी व शिला विष्णू बागडी यांची नावे कमी करून वादी लिला बाळकृष्ण बागडी व कल्पना भरमू बागडी यांचे नाव गाव दफ्तरी दाखल करून कोर्ट हुकूमनामा प्रमाणे गाव नमुना नं.7/12 दाखल केले.ता.म.