Ferfar #1149 · वाळकोळी
चंदगड, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 622
- Talathi
- रोहिदास आंधळे
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : अष्टविनायक गृहतारण सहकारी संस्था मर्या.मजरे कार्वे,पाटणे फाटा ता.चंदगड जि.कोल्हापुर
गहाणखत लिहुन देणार : कृष्णा जानू कुट्रे ,तुकाराम जानू कुट्रे ,मनोहर जानू कुट्रे ,मारुती जानू कुट्रे रा. वाळकोळी यांनी दुय्यम निबंधक चंदगड यांचेकडील दस्त क्रमांक 2083-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 622 क्षेत्र 1.9000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कृष्णा जानू कुट्रे ,तुकाराम जानू कुट्रे ,मनोहर जानू कुट्रे ,मारुती जानू कुट्रे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.