सातबारा Watch

← वाळकोळी

Ferfar #1151 · वाळकोळी

चंदगड, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
314, 315, 316
Talathi
रोहिदास आंधळे
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.आरटीएस/नोंदवह्या सुस्थितीत ठेवणे/एसआर/१३/२०२६ आदेश दिनांक : 13/10/2026 मौजे वाळकोळी ता.चंदगड येथील गट नंबर 314,३१५,३१६ या जमिनीतील खातेदार श्री तुकाराम निंगोजी गावडे यांनी अर्ज केला होता त्यास अनुसरून मा. तहसिलदारसो चंदगड यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/नोंदवह्या सुस्थितीत ठेवणे/एसआर/१३/२०२६ दि.१३/१०/२०२६ चा प्राप्त झालेने मौजे वाळकोळी ता.चंदगड येथील गट नंबर 314,३१५,३१६ या जमिनीतील खातेदार श्री तुकाराम नागोजी गावडे ऐवजी श्री तुकाराम निंगोजी गावडे अशी दुरुस्ती 7/१२ पत्रकी करून नोंद.