सातबारा Watch

← नागनवाडी

Ferfar #1630 · नागनवाडी

चंदगड, कोल्हापूर · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
352
Talathi
प्रथमेश सुधाकर देसाई
First seen
41h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार अर्जुन ठाणू गावडे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव अर्जुन ठाणु गावडा ऐवजी अर्जुन ठाणू गावडे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार चंदगड यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.आरटीएस/एसआर/वि.सु./52/2026 दि. 20/03/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 22/10/2025 मधील नोंदणी क्र.पी- 2573249 अन्वये अर्जुन ठाणु गावडा ऐवजी अर्जुन ठाणू गावडे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .