सातबारा Watch

← दाटे

Ferfar #3121 · दाटे

चंदगड, कोल्हापूर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-10
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
100/2, 110/1, 110/3, 119, 147, 166, 168, 169/2, 172, 187/2, 192/2, 2/1, 201, 202, 204, 213/2, 219, 23, 230, 242, 247/1, 247/2, 249, 250, 257, 265/2, 267, 270, 282, 298, 299, 300/1, 300/2, 304, 314/1, 317/1, 321, 326/2, 328, 333, 340/1, 346/1, 52, 56/4, 57/2, 59, 69, 82, 89/2, 94, 99
Talathi
स्‍वाती शत्रृघ्‍न शेटवे
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 17/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 10/09/2026 मौजे दाटे ता. चंदगड येथील जमिनी ह्या हेरे संरजाम वतनातील असून मुंबई संरजाम जहागीर अँन्ड अदर इनाम ऑफ पोलिटीकॅल नेचर रीझम्पशन रूल्स १९५२ अन्वये ०१/११/१९५२ खालसा झाले आहे त्याप्रमाणे तालुका हुं. नं. हू.नं .W.T.N ५६७ दि.०६/०१/१९५५ नुसार फेरफार नोंद झाला असून त्यानुसार राजकीय इनामे खालसा करणेच नियम १९५२ मधील 6 (1) यातील तरतुदीनुसार अनुसरून झालेले फेरफार क्र.८४३,८४४,८४५,८४६,८४७,८४८,८५०,८५१,८५२,८५३,८५४,८५५,८५७,८५९,८६१,८६०,८६२,८६३,८६४,८६५,८६६,८६७,८६८,८६९,८७०,८७१,८७२,८७३,८७४,८७५,८७६,८७७,८७८,८७९,८८०,८८१,८८२,८८३,८८४,८८५,८८६,८८७,८८८,८८९,९०३,९०४,९०५,९०६,९०७,९०८,९०९,९१०,९११,९१२,९१३,९१४,९१५,९१६,९१७,९१८,९१९,९२०,९२१,९२२,९२३,९२४,९२५,९२७,९२८,९२९,९३०,९३१,९३२,९३३,९३४,९३६,९३७,९३८,९३९,९४०,९४१,९४२,९४३,९४४,९४५,९४६,९४७,९४८,९४९,९५०,९५१,९५२,९५३,९५४,९५५,९५६,९५७,९५८,९५९,९६०,९६१,९६२,९६३,९६४,९६५,९६६,९६७,९६८,९६९,९७०,९७१,८४९,८५८,९३५,८५६,८९२,८९३,८९४ प्रमाणे भूधारणा प्रकार भोगवटादार वर्ग २ मधून भोगवटादार वर्ग १ करणे कामी महसूल व वन विभाग शासन निर्णय क्र.एसपीआर-३८९३/९९०/प्र.क्र.१४०/ल-४ दि.३१/०५/२००१ व शासन निर्णय जमीन-३८२६/प्र.क्र.७८/जमीन-०५-अ (ई१४९२५९९) दि.०१/०७/२०२६ लगत मा. तहसिलदारसो ता. चंदगड यांचेकडील आरटीएस/कावि/१६७२/२०२६ दि. १४/०८/२०२६ चे पत्रानुसार हेरे संरजाम जमिनी पूर्ती भोगवटादार वर्ग २ मधून भोगवटादार वर्ग १ (शेती प्रयोजनार्थ) मध्ये रुपांतरीत करणे कामी व इतर हक्कातील अविभाज्य शर्तीचा शेरा कमी करून इतर हक्कात सदर जमिनीचा बिगरशेती वापर कारणासाठी करावयाचा असल्यास शीघ्रसिद्धगणकानुसार चालू बाजार भावाने होणाऱ्या किमतीच्या ५०% रक्कम शासनाकडे भरणे बंधनकारक राहील सक्षम प्राधिकारी यांचे परवानगी शिवाय बिगरशेती वापर झाल्यास शीघ्रसिद्धगणकानुसार चालू बाजार भावाने होणाऱ्या किमतीच्या ७५ % रक्कम भरणेस पात्र राहील असा शेरा ठेऊन नोंद करणे कामी नोंद केले असे.