Ferfar #890 · वरगांव
चंदगड, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 168
- Talathi
- स्वाती शत्रृघ्न शेटवे
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 11/09/2026
मा.मंडळ अधिकारी नागनवाडी ता.चंदगड यांजकडील स.बा.नं.८७६/२०२६ दिनांक ११/०९/२०२६ नुसार तसेच महसूल व वन विभाग शासन निर्णय जमीन-३८२६/प्र.क्र.७८/जमीन-०५-अ (ई-१४९२५९९ दि.०१ जुलै २०२६ नुसार गाव मौजे वरगाव येथील गट क्रमांक १६८ क्षेत्र ४.३१.०० हे.आर.चौ.मी.पोटखराब ०.२०.०० हे.आर.चौ.मी.आकारणी ३.६१ मध्ये भूधारणा भोगवटादार वर्ग २ कमी करून वर्ग १ केली व इतर अधिकारातील अविभाज्य व तबदील न करणे शर्तीवर शेरा कमी केला.