सातबारा Watch

← गुडेवाडी

Ferfar #1307 · गुडेवाडी

चंदगड, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
191, 341, 55
Talathi
स्‍वाती शत्रृघ्‍न शेटवे
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री सातेरीदेवी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.बागिलगे ता.चंदगड जि.कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : सुबराव आप्पाणा पाटील रा. गुडेवाडी यांनी दुय्यम निबंधक चंदगड यांचेकडील दस्त क्रमांक 2255-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 191, 341, 55 क्षेत्र 0.1075 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुबराव आप्पाणा पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : भरत आप्पाना पाटील - कर्जदार (खाता क्रमांक :- 330) ,