सातबारा Watch

← गुडेवाडी

Ferfar #1310 · गुडेवाडी

चंदगड, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
430, 725/अ
Talathi
स्‍वाती शत्रृघ्‍न शेटवे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : क्रमांक अ.का.३/भूसुधार/३६२०/९२ आदेश दिनांक : २५/०९/१९९२ आदेशाने मौजे गुडेवाडी येथील गट क्र. ४३०,७२५/अ मधील महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग निर्णय परिपत्रक क्रमांक एस-१४/२१६८१६२ प.क्र.४५८/ल ६ तसेच क्रमांक अ.का.३/भूसुधार/३६२०/९२ दि.२५/०९/१९९२ प्रमाणे लक्ष्मी मुक्ती योजना मालमत्तेमध्ये महिलांचा हिस्सा ७/१२ उताऱ्यात पुरुषाबरोबर स्त्रियांच्या मालकी हक्काची नोंद होणे बाबत गाव मौजे गुडेवाडी येथील गट क्रमांक ४३०,७२५/अ मारूती धाकलू पाटील यांच्या मालकी सदरी सहहिस्सेदार म्हणून त्यांच्या पत्नी भारती मारूती पाटील याचे नाव वरील परिपत्रकान्वये नोंद केली.