Ferfar #3051 · माणगांव
चंदगड, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : दि आजरा अर्बन को.ऑप बँक लि.,आजरा मल्टी स्टेट ता आजरा शाखा कारवे तर्फे वरिष्ठ अधिकारी श्री. संकेत आंनदा भिऊंगडे
गहाणखत लिहुन देणार : शामराव गोपाळ बेनके रा. माणगांव यांनी दुय्यम निबंधक चंदगड यांचेकडील दस्त क्रमांक 2087-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1484, 303 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शामराव गोपाळ बेनके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 8000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
श्री बालाजी कॅश्यू प्रोससिंग अॅन्ड मार्केटींग प्रोप्रा शामराव गोपाळ बेनके कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,