सातबारा Watch

← राजगोळी बुद्रुक

Ferfar #2077 · राजगोळी बुद्रुक

चंदगड, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
593
Talathi
किरणकुमार आणा माने
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत कुदनूर, ता. चंदगड जि. कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : यल्लूबाई मष्णू पाटील रा. राजगोळी बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक चंदगड यांचेकडील दस्त क्रमांक 2237-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 593 क्षेत्र 0.4060 वर बोजा दाखल करणेबाबत श्री यल्लूबाई मष्णू पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.