सातबारा Watch

← कोवाड

Ferfar #6373 · कोवाड

चंदगड, कोल्हापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
47/क
Talathi
प्रशांत रामचंद्र पाटील
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 अर्जदार वैजू दत्तु वांद्रे यांनी दिले अर्जास अनुसरून मौजे कोवाड,तालुका चंदगड येथील बाजूस दाखल गट क्रमांक 47/क एकूण क्षेत्र हे.आर 0.8090 पैकी हे.आर 0.6926 बाबत खातेदार दत्तु जोती/जोतीबा वांद्रे यांनी आपले हयातीत दिनांक -16/01/2024 रोजी अनोंदणीकृत मृत्युपत्र केले असून दत्तु जोती/जोतीबा वांद्रे यांचा मृत्यू दिनांक – 25/09/2026 रोजी झाला आहे. अर्जासोबत सदर मृत्युपत्रासह मृत्यू दाखला सादर केला आहे.सबब मृत्युपत्राप्रमाणे दत्तु जोती/जोतीबा वांद्रे यांना पार्वती दत्तु वांद्रे (पत्नी), तुकाराम दत्तु वांद्रे (मुलगा), प्रेमा जानबा पाटील(मुलगी),संजीवनी सटूप्पा भिंगुडे (मुलगी) , वैजू दत्तु वांद्रे (मुलगा) असे सरळ वारस असून पत्नी पार्वती यांचा मृत्यू सन 2014 मध्ये झाला आहे. मृत्युपत्रानुसार बाजूस दाखल गट क्रमांक 47/क संपूर्ण हिस्सा हे.आर 0.6926 वैजू दत्तु वांद्रे यांना मालकी हक्काने देणेत आला आहे.तरी अधिकार अभिलेखात वैजू दत्तु वांद्रे यांचे नावे नोंद करणेकामी फेरफार दाखल केला असे.