सातबारा Watch

← कालकुंद्री

Ferfar #2810 · कालकुंद्री

चंदगड, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
53
Talathi
स्वप्निल संपतराव घाटगे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : राजीव गांधी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित कुद्नुर,ता.चंदगड जि.कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : विनायक शिवाजी पाटील ,संदीप शिवाजी पाटील रा. कालकुंद्री यांनी दुय्यम निबंधक चंदगड यांचेकडील दस्त क्रमांक 2148-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 53 क्षेत्र 0.4814 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनायक शिवाजी पाटील ,संदीप शिवाजी पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.