Ferfar #1859 · मजरे कार्वे
चंदगड, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 299/अ
- Talathi
- वाय एस काबळे
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अधिकारी : इतर
आदेश क्रमांक : वसुली अर्ज क्र.05/२०२६ कलम १०१/२०२६
आदेश दिनांक : 13/08/2026
जप्ती आदेश -संतु सटूप्पा कांबळे यांनी चंदगड तालुका पंचायत समिती सेवक सहकारी पत सं.चंदगड यांच्या कडील बोजा र रु 17,78,348/- थकीत असल्यने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ व कलम १५६ नियम १९६१ व 107 (10) विशेष वसुली अधिकारी यांचे पत्र व मा. अपर जिल्हाअधिकार कार्यालय कोल्हापूर यांचे परीपत्रक नुसार गट ण 299 अ च्या इत्तर हक्क्त हस्तांतर करणेस ,खरेदी ,बोजा ,देणगी देनेस मनाई आदेश करून नोंद.