Ferfar #1860 · मजरे कार्वे
चंदगड, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अधिकारी : इतर
आदेश क्रमांक : जा.क्र.२७१./व अधिकारी /स्थवर जप्ती /रवळनाथ पत.स./२०२६-27
आदेश दिनांक : 20/08/2026
जप्ती आदेश-शिवाजी नारायण बोकडे यांनी श्री रवळनाथ ग्रामीण बिगर शेती पत.सं.मर्या चंदगड यांचा बोजा थकीत केलेने जामीनदार संभाजी गुंडू बोकडे यांचे गट ण 392,३९६,411 वर महाराष्ट्र सहकार संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ व कलम १५६ व नियम १९६१ च्या नियम 107 नुसार व अपर जिल्हाअधिकार कार्यालय कोल्हापूर यांचे परीपत्र का नुसार संस्थेचा बोजा र रु 33,43,९२५/- यांचे 7/12 पत्रकी थकीत कर्जचा बोजा नोंद करून मिळकत विक्री करणेस,नावात बदले करणेस,हस्तांतर करणेस, मनाई आदेश करून नोंद.