Ferfar #1862 · मजरे कार्वे
चंदगड, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026
अधिकारी : इतर
आदेश क्रमांक : जा.क्र./२८५/व.अधिकारी/स्थावर जप्ती/रवळनाथ पत .स./२०२६-२७
आदेश दिनांक : 11/09/2026
जप्ती आदेश -श्री परसू भावकू पाटील यांनी रवळनाथ पत .स.चे कर्ज र रु ३०००००/- थकीत केलेने जमीनदार श्री संभाजी गुंडू बोकडे यांचे गट.न३९०,३९२,३९६,४११. वर रवळनाथ ग्रामीण बिगर शेती पत.स. ने थकबाकी बोजा र.रु ३६८८००/- नोंद करणे कमी वसुली व विक्री अधिकारी यांचे पत्र व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ नुसार व अप्पर जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचे परीपत्र नुसार जमीनदार यांच्या गट .न वर थकबाकी बोजा नोंद करून मिळकत विक्री करणेस,नावात बदल करणेस,हस्तांतर करणेस, बक्षीस देणेस,बोजा करणेस मनाई आदेश दाखल करून नोंद.