सातबारा Watch

← शिनोळी खुर्द

Ferfar #2573 · शिनोळी खुर्द

चंदगड, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
135/5, 137, 67
Talathi
शरद विठ्ठल नाकाडी
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026 बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार मारुती नारायण मनोळकर यांनी श्री.रवळनाथ ग्रामीण बि. शेती .सह.पत संस्था मर्या चंदगड यांचे कडून रक्कम रुपये ५००००००/- इतके कर्ज घेतले होते ते त्यांनी मुदतीत परत फेड केले नसलेने त्यांचे नावे असणारे ७/१२ च्या इतर हक्कात पतसंस्थेचा र.रु ८०८९२८० /- इतक्या रक्कमचा जप्ती बोजा दाखल करणेस तसेच सदरची मिळकत विक्री करणेस ,नावात बद्दल करणेस,हस्तांतर करणेस,बक्षिस देण्यास , इतर हक्क नोंद करणेस मनाई करणेसाठी विशेष वसुली अधिकारी श्री.रवळनाथ ग्रामीण बि. शेती .सह.पत संस्था मर्या चंदगड यांचे कडील स्थावर मिळकत जप्तीचा आदेश जा.क्र.२६०/व .अधिकारी /स्थावर जप्ती /रवळनाथ पत संस्था /२०२६/२०२७ दि.०७/०८/२०२६ ई रोजीचा जप्ती आदेश प्राप्त झालेने ७/१२ चे इतर ह्क्कात वरीलप्रमाणे जप्ती बोजा दाखल करणेस नोंद ता.म.