Ferfar #4337 · शिनोळी बुद्रुक
चंदगड, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01-10-2026
बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार श्री.राम स्टील प्रो.प्रा.प्रल्हाद विश्वनाथ जोशी यांचेकडून आर्थिक वर्ष सन २०१८/२०१९,२०२०/२०२१ व २०२१/२२ या मधील एकूण र.रु ९८२३६२ इतक्या रकमेची शासकीय वस्तू व सेवा कर विभागाची थकबाकी येणे बाकी असलेबाबत मा.सहायक राज्यकर आयुक्त (इचलकरंजी- ६०७) यांचे कार्यालय वस्तू व सेवाकर भवन कसबा बावडा मार्ग कोल्हापूर यांचेकडील क्र.स.रा.आ/इचलकरंजी- ६०७/KOL-NOD-D-०१०१/ जी एस टी थकबाकी /२०२६-२७ /ब -४६८ दि.२८/०९/२०२६ इ रोजीचे पत्र प्राप्त झालेने ७/१२ चे इतर हक्कात थकबाकी बोजा र.रु ९८२३६२ /- दाखल करणेस नोंद ता.म