Ferfar #1204 · सुरूते
चंदगड, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026
अधिकारी : इतर
आदेश क्रमांक : जा क्र २७०/व .अधिकारी /स्थवर जप्ती./रवळनाथ पत.स./२०२६-२७
आदेश दिनांक : 20/08/2026
जप्ती आदेश-शिवाजी नारायण बोकडे यांनी रवळनाथ ग्रामीण बिगर शेती पत.सं.चा बोजा थकीत असल्यने जमीनदार बाबुराव पांडुरंग गडकरी यांच्या मिळकती वर थकबाकी बोजा र रु ३३,४३,९२५/- नोंद करणे कामी वसुली व विक्री अधिकारी यांचे पत्र महाराष्ट्र सहकार संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ व अधिनियमातील कलम १५६ व नियम १९६१ चत नियम १०७ नुसार व अपर जिल्हाअधिकारी कार्यालय कोल्हापूर यांचे परिपत्रक का नुसार जमीनदार बाबुराव पांडुरंग गडकरी यांचे गट ण १४१,२८५,वर थकबाकी बोजा नोंद करून विक्री करणेस,बोजा करणेस,हस्तांतर करणे,नावात बदल करणेस मनाई आदेश करून नोंद.