सातबारा Watch

← सुरूते

Ferfar #1205 · सुरूते

चंदगड, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
516
Talathi
वाय एस काबळे
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री भाग्यलक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत ढेकोळी, ता. चंदगड,जि. कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : चाळोबा खाचू मेलगे रा. सुरूते यांनी दुय्यम निबंधक चंदगड यांचेकडील दस्त क्रमांक 2230-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 516 क्षेत्र 0.2600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चाळोबा खाचू मेलगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.