Ferfar #1283 · माडवळे
चंदगड, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/09/2026
लिहून देणार : आय सी आय सी आय बँक लि. शा का चंदगड
लिहून घेणार : विठ्ठल गुंडू पाटील
गट नंबर/ सर्वे नंबर 241, 3, 237, 247, 424, 281, 307, 440 वरील आय सी आय सी आय बँक लि. शा का चंदगड यांचेकडून दिनांक 27/02/2015 व 24/03/2014 रोजी घेतलेले किसान क्रेडीट कार्ड कर्ज एकूण रक्कम रु. 1932900 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.