सातबारा Watch

← मळवीवाडी

Ferfar #894 · मळवीवाडी

चंदगड, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-30
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
289
Talathi
प्रदिप अनंत कांबळे
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/09/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि. चंदगड अर्बन को.ऑप बँक लि. चंदगड, ता. चंदगड जि.कोल्हापूर शाखा तुडीये गहाणखत लिहुन देणार : परशराम गोविंद मोहिते रा. मळवीवाडी यांनी दुय्यम निबंधक चंदगड यांचेकडील दस्त क्रमांक 2048-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 289 क्षेत्र 0.1500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री परशराम गोविंद मोहिते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.