Ferfar #1975 · नांदवडे
चंदगड, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. कोल्हापूर शाखा - हेरे तर्फे शाखा व्यवस्थापक श्री. तुकाराम महादेव गावडे
गहाणखत लिहुन देणार : सदांनद नरसू गावडे ,स्नेहल सदांनद गावडे रा. नांदवडे यांनी दुय्यम निबंधक चंदगड यांचेकडील दस्त क्रमांक 2038-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 893, 894 क्षेत्र 0.5975 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सदांनद नरसू गावडे ,स्नेहल सदांनद गावडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.