सातबारा Watch

← करंजगांव

Ferfar #1171 · करंजगांव

चंदगड, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
383, 387
Talathi
इकबाल तांबोळी
First seen
47h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 लिहून देणार : दि आजरा अर्बन को-ऑप.बँक लि.आजरा शाखा चंदगड लिहून घेणार : सटूपा भैरू पाटील आणि सदानंद सटूपा पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 387 तपशिल :बँक बोजा दि.आजरा अर्बन बँक शाखा चंदगड बोजा यांचा रू. 50,000/- - 167 सर्व्हे क्रमांक : 383 तपशिल : बँक बोजा दि.आजरा अर्बन बँक शाखा चंदगड बोजा र. रू. 50,000/- - 166 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि आजरा अर्बन को-ऑप.बँक लि.आजरा शाखा चंदगड यांचेकडील पत्र दि.21/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.