Ferfar #2074 · हल्लारवाडी
चंदगड, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 130
- Talathi
- इकबाल तांबोळी
- First seen
- 38h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.एएलटी/एसआर /54/2026 तहसीलदार कार्यालय चंदगड
आदेश दिनांक : 09/10/2026
आदेशाने : मौजे हल्लारवाडी येथील गट नंबर 130 चे खातेदार भागोजी वैजू गिलबिले यांनी गट नंबर 130 इतर हक्कात असणारा जमीन मालक श्री.श्रीपाद गणेश नाडगौडा यांना रक्कम 230/- देणे असा शेरा कमी करणेबाबत तहसीलदार चंदगड यांना दिनांक 15/07/2026
इ. रोजी अर्ज सादर केला होता सदर अर्जास अनुसरून मा.तहसीलदार चंदगड यांनी सदर शेरा कमी करणेसाठी क्र.एएलटी /एस आर /54 /2026 दि.09/10/2026 तहसीलदार कार्यालय चंदगड असा आदेश दिलेने सदर शेरा कमी करणे कामी नोंद.