सातबारा Watch

← हलकर्णी

Ferfar #3338 · हलकर्णी

चंदगड, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
360
Talathi
इकबाल तांबोळी
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि. चंदगड अर्बन को.ऑप बँक लि. चंदगड, ता. चंदगड जि.कोल्हापूर शाखा हलकर्णी फाटा गहाणखत लिहुन देणार : गोविंद धोंडीबा पाटील रा. हलकर्णी यांनी दुय्यम निबंधक चंदगड यांचेकडील दस्त क्रमांक 2176-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 360 क्षेत्र 0.0300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोविंद धोंडीबा पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.