Ferfar #3339 · हलकर्णी
चंदगड, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 289
- Talathi
- इकबाल तांबोळी
- First seen
- 36h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मराठा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत चंदगड, ता.चंदगड, जि.कोल्हापूर
गहाणखत लिहुन देणार : निलम पारस दाणी रा. हलकर्णी यांनी दुय्यम निबंधक चंदगड यांचेकडील दस्त क्रमांक 2210-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 289 क्षेत्र 1.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निलम पारस दाणी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.