Ferfar #3340 · हलकर्णी
चंदगड, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
आदेशाने : बाजूस दाखल जमिनीचे खातेदार राजाराम धुरा नाईक वै 20 रा.हलकर्णी यांचे नावे मौजे हलकर्णी येथील १}गटनंबर 548 क्षेत्र 17.83 हे.आर. पो.ख. 0.10 हे.आर.२}गट नंबर 549 क्षेत्र 8.99.90 हे.आर. पो.ख. 0.40 हे.आर 3} गटनंबर 649 क्षेत्र 2.93 हे.आर. पो.ख. 0.05 हे.आर इतकी जमीन दाखल होती.7/12 चे इतर अधिकारात कु.का.क.43 चे अटीस पात्र असा शेरा दाखल असलेने जमीन भुधारणा प्रकार 2 म्हणून धारण करत होते.7/12 चे इतर अधिकारातील कु.का.क.43 चे अटीस पात्र ची अट शिथील करून धारण प्रकार वर्ग 1 होऊन मिळावा म्हणून मा.तहसीलदार सो ता.चंदगड यांचे कडे दि.17/09/2026 रोजी अर्ज दाखल केला होता अर्जास अनुसरून चौकशी अंती कु.का.क.43 ची अट कमी करणेसाठी आवश्यक ती नजराणा रक्कम शासकीय कोषागारात जमा केलेने.मा..तहसीलदार सो ता.चंदगड यांचे कडून क्र. कु.का.क.43/एस आर /37/2026 दि.06/10/2026 आदेश प्राप्त झालेने गट क्र.548,549,649 चे इतर हक्कातील कु.का.क.43 ची अट कमी करून भू-धारणा प्रकार 1 करणे कामी नोंद.