सातबारा Watch

← उमगांव

Ferfar #1055 · उमगांव

चंदगड, कोल्हापूर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
140
Talathi
संजय हरीदास राठोड
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22-09-2026 आदेश क्रमांक :क्रमांक कु.का.क.कलम ४३/एस आर/२८/२०२६ आदेश दिनांक : दि २९/०७/२०२६ बाजूस दाखल केले जमीन मौजे उमगाव येथील खातेदार विष्णू लक्ष्मण भोगण वै यांनी उमगाव ता.चंदगड जि.कोल्हापूर येथील गट क्रमांक १४० क्षेत्र हे आर २.२९.७० पो.ख.०.०४.०० आकार ५.७५ या जमिनीवरील इतर हक्कात असलेली कु.का.कलम ४३ ची अट शिथिल करून व धारणा प्रकार वर्ग १ करून मिळणे बाबत मा.तहसीदारसो चंदगड यांचेकडे अर्ज केला आहे सदर अर्जाच्या अनुषंगाने मा.तहसीदार सो चंदगड यांचेकडील आदेश क्रमांक कु.का.क.कलम ४३/एस आर/२८/२०२६ दि २९/०७/२०२६ रोजीचे आदेश इकडे प्राप्त झालेने आदेशानुसार गट क्रमांक १४० क्षेत्र हे आर २.२९.७० पो.ख.०.०४.०० आकार ५.७५ या जमिनीवरील इतर हक्कात असलेली कु.का.कलम ४३ ची अट शिथिल करून व धारणा प्रकार वर्ग १ करणेस नोंद केले असे.