सातबारा Watch

← खालसा गुडवळे

Ferfar #1088 · खालसा गुडवळे

चंदगड, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
216
Talathi
अश्विनी दत्तात्रय बिरंजे
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री रवळनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित,चंदगड ता.चंदगड जि.कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : नरसू पांडुरंग गावडे रा. खालसा गुडवळे यांनी दुय्यम निबंधक चंदगड यांचेकडील दस्त क्रमांक 2088-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 195000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 216 क्षेत्र 0.7950 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नरसू पांडुरंग गावडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 195000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.