Ferfar #798 · मोटणवाडी
चंदगड, कोल्हापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-30
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 160
- Talathi
- विठ्ठल शिवंणगेकर
- First seen
- 38h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026
भू विकासबँक बोजा कमी -बाजूस दाखल केले गट नं १६० जमिनीचे मालकी हक्कात को जि सह भू वि बँक बँकचे नांव असून इतर हक्कात बाबू चंपा कांबळे यांचे नांव व असून बँकेचे कर्ज र रु.९०० नोंद असून सदरचे कर्ज पूर्ण फेड झाले असून ७/१२ वरील सदरचा बोजा कमी करून इतर हक्कातील मूळ मालकाचे नांव मालकी हक्कात नोंद करणेस कोल्हापूर जिल्हा सहकारी कृषि ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या.कोल्हापूर शाखा तुर्केवाडी यांचेकडील २०२४ -२५/२७/बोजा नोंद. दि-३१/१२/२०२४ रोजीचे पत्र आलेने नोंद.