Ferfar #1222 · पार्ले
चंदगड, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 444
- Talathi
- व्हि. व्हि. मुंगारे
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
सदानंद सटुपा सिताफ यांनी बाजूस दाखल जमीन मिळकत दि सहयाद्री मल्टी.को ऑप.सोसा.लि.बेळगाव यांना तारण देऊन रक्कम रु.275000/- इतके कर्ज घेतले होते.ते कर्ज त्यांनी पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शाखा व्यवस्थापक,दि सहयाद्री मल्टी.को ऑप.सोसा.लि.बेळगाव यांचेकडील पत्र दि.08/09/2025 प्रमाणे 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला असे.शाखा व्यवस्थापक,दि सहयाद्री मल्टी.को ऑप.सोसा.लि.बेळगाव यांचेकडील पत्रावरून नोंद केली असे.