सातबारा Watch

← गुळंब

Ferfar #113 · गुळंब

चंदगड, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
8/अ
Talathi
व्हि. व्हि. मुंगारे
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 कर्जदार वैजयंती रामचंद्र पाटील,मान्यता देणार कृष्णाबाई शंकर पाटील यांनी बाजूस दाखल जमीन मिळकत श्री रवळनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत चंदगड यांना तारण देऊन रक्कम रु.2000000/- इतके कर्ज घेतले होते.ते कर्ज त्यांनी पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा दुय्यम निबंधक चंदगड यांचेकडील रिकन्व्हेन्स डीड दस्त क्र.1914/2026 प्रमाणे 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला असे.मा दुय्यम निबंधक चंदगड यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र.1914/2026 वरून नोंद केली असे.