सातबारा Watch

← तांबवे

Ferfar #12408 · तांबवे

वाळवा, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-15
Objection until
2026-10-01
Certified
—
Gat / Survey
1653, 1662, 1666, 1670
Talathi
VISHAL RAGHUNATH KADAM
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/09/2026 कै.मालन ज्ञानदेव जाधव या दिनांक-२७/०१/२०२६ रोजी मयत झाल्या असून त्यांनी करून ठेवलेले मृत्यूपत्र खालीलप्रमाणे; गट नंबर १६६६ , १६६२ , १६५३ , १६७० यातील असणारा संपूर्ण हिस्सा त्यांचा नातू शुभम सुरेश जाधव यांचे नावे केलेने बाजूस दाखल केले गटास दुय्यम निबंधक श्रेणी-१ कराड क्र.१ यांचेकडील मृत्युपत्राचे रजिस्टर दस्त क्रमांक- ४६ दिनांक- ०२/०१/२०२५ प्रमाणे नोंद केली. दस्ताची प्रत फायलीस दाखल.