सातबारा Watch

← वाटेगांव

Ferfar #16534 · वाटेगांव

वाळवा, सांगली · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
509, 734, 735, 736, 737
Talathi
करिष्मा नसरुद्दिन मुल्ला
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 लिहुन घेणार : इंदिरा ग्रामीण बिगर शेती सहकारी पत मर्या, शाखा कासेगांव लिहुन देणार : सावित्री हंबीरराव पाटील, हंबीरराव दिनकर पाटील रा.वाटेगांव गट नंबर/ सर्वे नंबर 509,734, 735, 736, 737 यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 4925 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.62 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हंबीरराव दिनकर पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 3345/2026 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.