सातबारा Watch

← वाटेगांव

Ferfar #16540 · वाटेगांव

वाळवा, सांगली · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
2156, 2162, 2177, 2185
Talathi
करिष्मा नसरुद्दिन मुल्ला
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : हुतात्मा सहकारी बँक लि वाळवा , शाखा ईश्वरपूर लिहुन देणार : रोहन संजय गडकरी ,संजय वसंत गडकरी रा. वाटेगांव यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 5116 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2156, 2177, 2162, 2185 क्षेत्र 1.0012 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रोहन संजय गडकरी , संजय वसंत गडकरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.