सातबारा Watch

← काळमवाडी

Ferfar #8729 · काळमवाडी

वाळवा, सांगली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-02
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
1095/अ
Talathi
सागर रामचंद्र जरग
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/10/2026लिहुन देणार:- श्रीकांत जयसिंग सावंत रा. (खाता क्रमांक 5) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 1095/अ, मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.3090 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0249 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0185 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0015 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार बापूराव ज्ञानू देसाई , (खाता क्रमांक :-11575) गट/सर्व्हे क्रमांक 1095/अ मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.0185 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0015 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक वाळवा जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2971/2006 दिनांक 02/06/2006 प्रमाणे रक्कम रुपये 18000/- घेऊन खरेदी दिली. अर्ज, खरेदी दस्ताची प्रत व महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग क्र.४ दि.०३/११/२०२५ अन्वये नोंद केली.