Ferfar #48427 · नेर्ले
वाळवा, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026
इतर फेरफार – पोपट विठ्ठल रणनवरे रा.नेर्ले यांनी अर्ज दिलेवरून कै .बाळाबाई विठ्ठल रणनवरे या दिनांक 01/10 /2022 रोजी मयत झाल्या असून त्यांना वारस खालील प्रमाणे आहेत
1) पोपट विठ्ठल रणनवरे - मुलगा वय -61
2) सुरेश विठ्ठल रणनवरे - मुलगा वय -59
3) अनिल विठ्ठल रणनवरे - मुलगा वय -57
असे वारस असून अन्य कोणी वारस नाही बाजूस दाखल सर्व्हे नंबर 228/7 व 228/2 मधील सर्व्हे नं वर इतर हक्कात नोंद केली अर्ज ,प्रतिज्ञापत्र,मृत्युदाखला पोलीस पाटील स्थानिक चौकशी अहवाल वरून व उप अधीक्षक भूमी अभिलेख वाळवा ईश्वरपूर यांचा फेरफार नंबर 1571 दि.16 /2/20 23 वरून नोंद केली