Ferfar #6026 · किल्ले मच्छिंद्र गड
वाळवा, सांगली · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-08 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 223
- Talathi
- ज्योती अशोक मोरे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : श्री दत्त ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था मर्या शिवनगर
लिहून घेणार : इमामसाहेब दादुभाई आत्तार
यांनी सर्व्हे क्रमांक : 223 तपशिल : दिनांक 03/02/2021 रोजी श्री दत्त ग्रा बि शेती सह पतसंस्था मर्या शिवनगर चा इमामसाहेब दादुभाई आत्तार यांच्या नावे र.रु.350000/- कर्ज. - 4882
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.