सातबारा Watch

← किल्ले मच्छिंद्र गड

Ferfar #6032 · किल्ले मच्छिंद्र गड

वाळवा, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
320/2
Talathi
ज्योती अशोक मोरे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : 2 रे दिवाणी व फौजदारी न्यायालय क स्तर आदेश क्रमांक : रे.दि.मु. नं.250/2025 आदेश दिनांक : 13/09/2025 तडजोड हुकुमनामा इस्लामपूर येथील 2 रे दिवाणी व फौजदारी न्यायालय क स्तर यांचेकडील रे.दि.मु. नं.250/2025 दि.13/09/2025 प्रमाणे वादी- मारुती शामराव गडाळे प्रतिवादी- 1) भामाबाई आनंदा गावडे 2)रंजना विश्वास गावडे यांच्यात तडजोड होऊन खालीलप्रमाणे क्षेत्राचे वाटप करणेत आले. 1)वादी- मारुती शामराव गडाळे गट नं. 320/2 क्षेत्र 0.1400 हे.आर वरील प्रमाणे वादी व प्रतिवादी यांचेत तडजोड झालेने अर्जदार यांनी अर्ज व तडजोड हुकुमनामा दिलेवरून नोंद केली असे.