सातबारा Watch

← शिरटे

Ferfar #7214 · शिरटे

वाळवा, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
505, 669, 80/अ, 80/ब
Talathi
गणेश अशोक हुबाले
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कृष्णा सहकारी बँक लि. रेठरे बु ता. कराड जि. सातारा शाखा शिरटे ता वाळवा जि सांगली तर्फे शाखाधिकारी सतीश मारुती पवार गहाणखत लिहुन देणार : पांडूरंग विठ्ठल पाटील ,रणजित पाडूरंग पाटील रा. शिरटे यांनी दुय्यम निबंधक शिराळा यांचेकडील दस्त क्रमांक 1764-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 505, 669, 80/अ, 80/ब क्षेत्र 1.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पांडूरंग विठ्ठल पाटील ,रणजित पाडूरंग पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.